HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde On Chitra Wagh | चित्राताई मनात नसताना माझ्याविरोधात बोलतात..भाजपात आहेत ना..

पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी भाष्य केले आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून धनंजय मुंडे यांचं वक्तव्य अतिशय धक्कादायक होतं,मनाला अतिशय वेदना देणारं होतं. निवडणूक येते आणि जाते हार आणि जीत ही तर चालू असते परंतू बहीण आणि भावाचं पवित्र नातं त्या नात्याची किंमत सुद्धा राहिली नाही. ‘धनुभाऊ तुम्ही चुकलात! असं त्या म्हणाल्या आहेत,यावर आज धनंजय मंंुडेंनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले आहे. चित्राताई भाजपात आहेत म्हणून माझ्या विरोधात बोलत आहेत, त्यांनी माहित आहे मी कसा आहे ते.. #ChitraWagh#DhananjayMunde#PritamMunde #PankajaMunde #BJP #NCP #ParliAssembly

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pankaja Munde पोहोचल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर; पिकांची केली पाहणी

Chetan Kirdat

Omraje Nimbalkar Shivsena | माझ्या भावाला न्याय मिळेल अन् ओमराजेंचे सत्य बाहेर येईल !

Gauri Tilekar

Uddhav Thackeray यांना पत्र दिलं होतं परंतु त्यांनी पत्राची दखल घेतली नाही!- Pratap Sarnaik

News Desk