HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde-Pankaja Munde | ४ वर्षांनंतरही परळी-धायगुडा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था कायम

हे विधान तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान परळी मरदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्या विधानसभेच्या प्रचारादरम्यान एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना केलंय. पण धनंजय मुंडे यात उल्लेख करतायत तो रस्ता नेमका कोणता ? तर तो रस्ता आहे पूर्वीचा राज्य महामार्ग क्र.64 आणि आताचा 548 – ब राष्ट्रीय महामार्ग परळी – पिंपळा (धायगुडा) या रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन आता तब्बल ४ वर्ष उलटून गेलीयेत. परळीच्या तत्कालीन आमदार पंकजा मुंडे यांनी या राज्य महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग होण्याबाबत २ मे २०१६ रोजी एक फेसबुक पोस्टदेखील लिहिली होती. जून २०१६ रोजी या रस्त्याचे टेंडरसुद्धा पास झालं होतं. मात्र, आता २०२० मध्ये या रस्त्याची काय स्थिती आहे…पाहूया…२४ महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, तब्बल १३४ कोटी ४५ लाख खर्च असलेल्या या १८.३ किमीच्या रस्त्याचं काम अजूनही झालेलं नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर Maharashtra Police यांच्या हालचालींना वेग!

News Desk

Ajit Pawar यांच्या शब्दाला किंमत राहिली नाही; Devendra Fadnavis यांचा टोला |

News Desk

BJP-Shivsena Alliance | अर्जुन खोतकर निवडणुक लढवणार !

Arati More