HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde-Pankaja Munde | मला दोन दिवस प्रचंड आत्मिक त्रास झाला !

राज्या सह देश्याचे लक्ष लागून राहिलेल्या परळी मतदारसंघात आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान करण्यास सुरुवात झाली आहे बीजेपी च्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे या दोघांच्या नाथ्रा या गावी दोघांनीही मतदान केले आहे. आणि या दोघांनीही आपल्या आपल्या विजयाची कबुली दिली असून येणाऱ्या 24 तारखेला नेमका विजयचा गुलाल कोणाच्या कपाळाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ,यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी सुकेशनी नाईकवाडे यांनी नेमके मतदान केल्यानंतर पहिल्या प्रातिक्रियात काय म्हणाल्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पहाDhananjayMunde #PankajaMunde #BJP #NCP #ParliAssembly

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांनी पहिला गेम केला तो म्हणजे Raj Thackeray यांचा!

News Desk

मलबार हिल” नव्हे “रामनगरी”!- दिलीप लांडे

News Desk

काँग्रेसच्या कोणत्या २ मंत्र्यांची मंत्रिमंडळातुन होणार उचलबांगडी?

News Desk