HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडेंनी परदेशातून कारखान्यासाठी पाठपुरावा केला का ? धनंजय मुंडेंचा सवाल ! #DhananjayMunde

आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटी ७७ लाख रूपये थकहमी मंजूर केली आहे, यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे नाव न घेता कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला.त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी मुंबईत पत्रकरांशी बातचीत करताना “त्यांनी पाठपुरवठा कधी केला? कसा केला?, परदेशातून केला की मंत्री म्हणून कोणी पाठपुरवठा केला हे कोणालाही समजेल,” असा टोला त्यांनी पंकजा मुंडे यांना त्यांचं नाव न घेता लगावला.

#DhananjayMunde #PankajaMunde #NCP #BJP #DMvsPM #Beed #GopinathMunde #Parli #SugarFactory #SharadPawar
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रात Presidential Rule लागणार? महाविकासआघाडी अडचणीत?

News Desk

Rohit Pawar -NCP | रोहित पवार विधानसभा निवडणुक लढवणार…

Arati More

असा होता संविधान बनविण्याचा प्रवास

News Desk