HW News Marathi
व्हिडीओ

धावत्या लोकलसमोर आत्महत्या करण्याऱ्या आईला मुलीने वाचवले

मुंबईमधील जोगेश्वरी रेल्वे स्थानकामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. धावत्या लोकलसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला तिच्या मुलीने वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये लोकलची धडक बसल्यामुळे दोघी गंभीर जखमी झाल्यात. बुधवारी सांयकाळी जोगेश्वरी स्थानकात घडलेली ही घटना आहे. लोकलची धडक बसल्यामुळे या महिलेने उजवा हात गमावला आहे तर मुलॉच्या डोक्याला, डोळ्याला इजा झाली आहे. या दोघींवर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रेल्वे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या आईला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीलाही अपघाताला सामोरं जावं लागलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे दिग्गज आता रणांगणात ! मिशन महागरपालिकांसाठी ‘ही’ आहे टीम

News Desk

Ajit Pawar NCP | कसं का होईना पण चार वेळा उप-मुख्यमंत्री झालो ना !

Gauri Tilekar

‘आता खरी लढाई मुंबईत…आम्ही मैदानात उतरलो, उद्यापासून कामाला लागणार’, Devendra Fadnavis घोषणा

News Desk