HW News Marathi
व्हिडीओ

“…अधिकाऱ्यांना खोक्याची ऑफर दिली”; आमदार लिंगाडेंचा गौप्यस्फोट

Dhiraj Lingade: लीडिंगचे जे मते मिळाली होती तो फरक कव्हर करून देण्यासाठी अधिकार्यांना खोक्याची ऑफर देण्यात आली आहे त्यामुळे तेथून हालायचे नाही. असा आदेश नाना पाटोळे यांनी दिला होता. त्याचे पालन करून मी ही फेरमोजणी दहाच टेबलवर करण्याची मागणी केली आणि नंतर सर्वच सुरळीत पार पडले, असा गौप्यस्फोट नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे यांनी केला.

#DhirajLingade #Nashik #MLCElection #Shivsena #NCP #Congress #BJP #MLA #Poaching #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबरी’ च्या मुद्यावरून BJP आणि ShivSena अमने-सामने

News Desk

पंकजा मुंडे ओबीसींच्या प्रश्नांमुळे भाजपमध्ये चमकणार ?

News Desk

गोखले ब्रीजची चौकशी करण्याची आदित्य ठाकरेंची मागणी

News Desk