HW News Marathi
व्हिडीओ

ED कोठडीतून Sanjay Raut यांनी लेख लिहिला की त्यांच्या नावे लिहिण्यात आला?

शिवसेनेचे (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. पण ईडीच्या कोठडीत असताना सुद्धा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून संजय राऊत यांच्या नावाने लेख छापून आला. आता या लेखाची चौकशी ईडी करणार आहे. पण गेल्या सात दिवसांपासून संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहे, त्यामुळे कोठडीत असताना रविवाराच्या सामनाच्या अंकात रोखठोक सदर कुणी लिहिला? याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

#SanjayRaut #ED #ShivSena #UddhavThackeray #EDCustody #Saamana #PatraChawl #Maharashtra #Newspaper #MNS #SandeepDeshpande #HWNews त हे ईडीच्या कोठडीत आहे, त्यामुळे कोठडीत असताना रविवाराच्या सामनाच्या अंकात रोखठोक सदर कुणी लिहिला? याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Politicians Poll : Elections 2019

swarit

मराठा आरक्षण, खडसेंचं पक्षांतर आणि भाजपची वाढती आक्रमकता…काय आहे प्रकरण ?

News Desk

“आजचा विजय लोकशाहीचा विजय” – Uddhav Thackeray

News Desk