HW News Marathi
व्हिडीओ

Dilip Sopal Shivsena | …म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला !

लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु झाले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावला आहे. याच पार्श्वभूमीवर आज बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर आज सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काहीच दिवसांपूर्वी दिलीप सोपल यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी मंगळवारी दिलिप सोपल यांनी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला होता. दरम्यान आज शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिलीप सोपल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सोपल यांनी आपल्या शिवसेना प्रवेशाचे कारण सांगितलं…पाहूया काय म्हणाले दिलीप सोपल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘Sharad Pawar बाळासाहेबांना म्हणाले, तुम्ही मातोश्री सोडा’ Narayan Rane यांनी सांगितला किस्सा!

News Desk

हनुमान चालिसा आणि भोंग्यांवरून राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपचा प्रयत्न!

News Desk

‘मुंबई’ला कर्नाटकची म्हणणाऱ्या कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांनी झापलं!

News Desk