HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात OBC नेत्यांवर अन्याय होतो? मुंडे,खडसे,भुजबळांचं काय झालं?

OBC आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच गाजतोय. या मुद्द्यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षात तर जुंपली आहेच. पण सोबतच महाविकासाआघाडीतही जुंपली आहे. विशेषतः काँग्रेसमध्ये. राज्याचे मदत आणि पुनर्वर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा आपल्या मंत्रिपदाबाबतची नाराजी बोलून दाखवली आहे. “मी ओबीसी असल्यानेच मला महसूल ऐवजी हे खातं मिळालं”, असे वडेट्टीवार म्हणालेत. मी “पुन्हा एकदा वडेट्टीवारांनी नाराजी व्यक्त केली” असं म्हणाले कारण तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा ठाकरे सरकारचे खातेवाटप झाले होते, तेव्हा वडेट्टीवार आपल्याला मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याचे वृत्त आले होते त्यामुळे आता फक्त त्याचा पुनरुच्चार केला आणि ठाकरे सरकारसह काँग्रेसला घरचा आहेर दिला. आता वडेट्टीवारांच्या या विधानाच्या निमित्ताने खातेवाटपात आतापर्यंत राज्यातील कोणत्या ओबीसी नेत्यांना दुय्यम स्थान दिलंय अशी भावना आहे आणि याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटतं ? हे जाणून घेऊया.

#PankajaMunde #VijayWadettiwar #OBCReservation #EknathKhadse #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra #BJP #DevendraFadnavis #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंना आमदारकी मिळणार का ? राज्यपाल महाराष्ट्रात उत्तर प्रदेशचा ‘हा’पॅटर्न राबवणार?

News Desk

Amit Shah यांच्या दौऱ्यावर Arvind Sawant यांची प्रतिक्रिया म्हणाले…!

News Desk

भारत जोडो’ यात्रेचा Congress की BJP ला फायदा?

Manasi Devkar