HW News Marathi
व्हिडीओ

Dr. Amol Kolhe and Shivsena | कोल्हेकुई करा, निवडणुक मीच जिंकणार!

शिरुर लोकसभेत कुणी कितीही कोल्हेकुई केली, तरी निवडणूक आपणच जिंकणारच असा विश्वास शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. शिवबंधन सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे शिरुरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे, या पार्श्वभूमीवर शिवाजीराव पाटलांनी हा टोला लगावला. राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंना मराठा म्हणून नव्हे तर माळी म्हणून रिंगणात उतरवलं आहे. गेल्या 15 वर्षात या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीला उमेदवार सापडला नव्हता, अशी टीकाही शिवाजीरावांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच अनुदान रखडू नये याची काळजी घ्या

Atul Chavan

Osmanabad NCP | ‘एकचं साहेब पवारसाहेब’ उस्मानाबादमध्ये पवारांसाठी धरणे आंदोलन..

Arati More

कर्नाटक सरकारकडून १५% मराठा आरक्षणाची घोषणा,महाराष्ट्र मात्र न्यायालयीन कचाट्यात

News Desk