HW News Marathi
व्हिडीओ

ड्रोन उडवण्यासाठी नवीन नियमावली

भारतात ड्रोनचा वापर करण्यावर जे प्रतिबंध लावण्यात आले होते, ते आता शिथील करण्यात आले आहेत. परंतु त्यासाठी काही नियम आणि अटी डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हील एविएशनकडून आधीचे निर्बंध करतानाच काही नव्या अटी देखील लागू करण्यात आल्या आहेत. या अटींची पूर्तता केल्यानंतरच ड्रोनच्या उड्डाणाची परवानगी मिळणार असल्याचे म्हटले आहे. या नियम आणि अटी पुर्ण केल्यासच ड्रोन उडवता येणार आहे. भारत सरकारकडून सुरक्षेच्या कारणामुळे संवेदनशील परिसरात ड्रोन उडवण्यावर प्रतिबंध लावण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गुंडांना पवित्र करण्यासाठी…”, Sanjay Raut यांचा Eknath Shinde यांना टोला

News Desk

सोयाबीन व कापूस यांच्या वाढीव भावासाठी Ravikant Tupkar यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार

News Desk

Ajit Pawar यांच्या टीकेला केसरकरांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

News Desk