HW News Marathi
व्हिडीओ

Drought in Maharashtra | “दुष्काळयुग ” चारा छावण्यांचं विदारक वास्तव ..!

वर्षानुवर्षे दुष्काळ्या म्हणून कलंकित असलेला माण – खटावकर आजही दुष्काळाच्या छायेतच आहे. गेली ७२ वर्षे या भागातील दुष्काळ हटलेलाच नाही. अनेक सरकारे आली, अनेक आमदार, खासदार आश्वासनांचा पूर आला, मात्र या पुरात माण – खटाव कोरडाच राहिला. आजही या भागात पिण्याच्या पाण्याच्या आणि जनावरांच्या चार्याच्या काळजीने इथल्या लोकांना शांत झोप लागत नाही. दुष्काळाने आधी जनावर खाल्ली मात्र आता माणसं सुद्धा या दुष्काळात होरपळून निघाली आहेत. याच माण -खटावच्या दुष्काळी भागाचे भीषण वास्तव सांगणारा हा आरती मोरे हीचा स्पेशल रिपोर्ट. ….. #Drought #Mankhatao #DevendraFadnvis #charaChawani

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Girl Burnt Alive Wardha | …तर महिला घराबाहेर पडू शकणार नाही !

swarit

#RamMandir : अयोध्येतून केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याशी केलेली खास बातचीत

News Desk

Shivsena चा खरा वारसदार Uddhav व Aaditya ठाकरेच! – Sunil Prabhu

News Desk