HW News Marathi
व्हिडीओ

Hasan Mushrif यांच्या घरावर EDचे छापे, मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर बुधवारी सकाळी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने छापा टाकला. ईडीच्या या कारवाईवर मुश्रीफांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुश्रीफ म्हणाले की माझ्या घरावर, माझ्या नातेवाईकांच्या घरावर आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीची छापेमारी सुरू आहे. तसेच काही कामानिमित्त आपण बाहेर असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी शांतता ठेवावी, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले आहे.

#hasanmushrif #ed #bjp #maharashtra #ncp #sharadpawar #nawabmalik #anildeshmukh #hwnews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Adv. Gunaratna Sadavarte यांचा ताबा आता Kolhapur पोलिसांकडे

News Desk

समाजाचे ‘आर्थिक’ गाडे आपल्यामूळे घसरले, सेनेचा भाजपाला टोला

News Desk

शिवसेनेनं ‘प्रतोदपद’ आणि ‘गटनेतेपद’ गमावलं

News Desk