HW News Marathi
व्हिडीओ

Adv. Gunaratna Sadavarte यांचा ताबा आता Kolhapur पोलिसांकडे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना आज मुंबईच्या गिरगाव न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली. एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची सदावर्ते यांनी कबुली दिल्याचा सरकारी वकिलांनी दावा केला आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलीसांनी त्वरित सदावर्ते यांचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करत न्यायालयाने सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांना दिला आहे. कोल्हापूर पोलीस आर्थर रोडमधून सदावर्तेंचा ताबा घेतील. तिथे सदावर्ते यांना न्यायालयात हजर केलं जाणार असून कोल्हापूर पोलीस त्यांच्या कोठडी मागण्याची शक्यता आहे.

#GunratnaSadavarte #SharadPawar #NCP #KolhapurPolice #STWorkers #STEmployees #WorkersStrike #AnilParab #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपण नक्की कितपत आणि खरंच आपण सुरक्षित आहोत का?

News Desk

Loksabha मध्ये Shivsena खासदार Vinayak Raut Maratha reservation मुद्दयावर का भडकले ?

News Desk

धक्कादायक! Beed मध्ये शेतकरी आत्महत्येच्या टक्क्यात मोठी वाढ; लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी

News Desk