HW News Marathi
व्हिडीओ

एकनाथ खडसे महिनाभरातच राष्ट्रवादीतं जाणार ?ॲाडीओ क्लीपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ !

आपण महिनाभरात भाजप सोडणार असून, दुसऱ्या पक्षात काय पद मिळते, केवळ याची प्रतीक्षा आहे’, असा संवाद भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यासोबत केल्याच्या संवादाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे खडसेंच्या पक्षांतराची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, खडसे यांनी पक्षांतराचा इन्कार केला आहे.
#EknathKhadse #SharadPawar #NCP #BJP #DevendraFadnavis #ChandrakantPatil #MahavikasAghadi #KhadseViralAudioClip
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसने पुन्हा दिला स्वबळाचा नारा ! शरद पवारांचा काँग्रेसला ‘हा’ मोलाचा सल्ला

News Desk

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीची चर्चा,शरद पवार दिल्लीत! नेमकं कारण काय?

News Desk

“काहीही बोला, पण आई-वडिलांवर जाऊ नका”; लोकसभेत Supriya Sule संतापल्या

News Desk