HW News Marathi
व्हिडीओ

Eknath Khadse | मी शरद पवार अन् मुख्यमंत्र्यांना भेटणार पण…!

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे नागपुरात दाखल झाल्याने ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आता एकनाथ खडसेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना असे स्पष्ट केले आहे कि, “आपला पक्ष बदलण्याचा विचार नाही. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे मात्र भेटींचा वेगळा अर्थ काढू नये.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ प्रकरणाविषयी परळीकरांना काय वाटतं ? जाणून घ्या

News Desk

शिवसेना भवन आमचं मंदिर आहे- चंद्रकांत खैरे

News Desk

चिमुरड्यासाठी राज ठाकरे बनले ‘शिवरायांचा मावळा’

Manasi Devkar