HW News Marathi
व्हिडीओ

Eknath Shinde Shivsena | सत्तास्थापनेचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना ..

शिवसेनेच्या गटनेतेपदी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर त्यांची एकमतानं निवड करण्यात आली. शिवसेना भवनात पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.यानंतर त्यांनी एचडब्ल्यू मराठीशी बोलताना सत्तस्थापनेचे सर्व अधिकार हे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचे सांगितले आहे. #Shivsena#EknathShinde#DevendraFadnavis#Shivsena-BJPalliance #UddhavThackery

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुपर मॉमची सुवर्ण कामगीर

News Desk

“आम्हाला सभागृहात जायला देत नाहीत, मोगलाई आहे काय ?” धनगर आरक्षणावरून पडळकर आक्रमक

News Desk

Raj Thackeray यांच्या सभेनंतर MNS आणि Jitendra Awhad यांच्यात वार-पलटवार

News Desk