HW News Marathi
व्हिडीओ

Elections2019 | आम्ही मत देऊ शकत नाही पण….

महाराष्ट्रातील लोकसभेचा चौथा आणि अंतिम टप्पा आहे. आज मुंबईसह महाराष्ट्रातील १७ जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. अशातच मुंबईतील बालमोहन विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी मतदान केंद्रावर येणाऱ्या वयोवृध्द मतदारांना व्हिलचेअरच्या मदतीने केंद्रापर्यंत जाण्यासाठी मदत करत होते. शाळेची सुट्टी असताना देखील हे विद्यार्थी शालेय गणवेशात शाळेत हजर राहून मतदानाच्या कामात मोलाचे सहकार्य करतांना दीसून आले. #Elections2019 #mumbai #voting #fourthphase #balmohanvidyamandirschool

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vijay Wadettiwar | विदर्भाचा पहिला विरोधी पक्षनेता

News Desk

Shivsena | 4 वर्षांनी शिवसेनेला मिळणार उपमुख्यमंत्रीपद ?

Arati More

बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा उद्धव ठाकरेंना संशय आहे का Ramdas Kadam यांचा Uddhav Thackeray यांना टोला

News Desk