HW News Marathi
व्हिडीओ

#Elections2019 :Know Your ‘Neta’,kalyan | कल्याण मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्यातील कल्याण मतदार संघाबाबत. कल्याण लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात यामध्ये अंबरनाथ,उल्हासनगर,कल्याण पुर्व,डोंबिवली,कल्याण ग्रामीण,आणि मुंब्रा – कळवा या मतदार संघाचा समावेश होतो. कल्याण मतदार संघातून यावेळी शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील लोकसभेच्या मैदानात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Malik यांच्यावर आणखी एक संकट?; ‘या’ जमीन खरेदी वादामुळे BJP आक्रमक

News Desk

सेनेला पाठिंबा दिल्याने Congress मध्ये अंतर्गत नाराजी? काय म्हणाले Nana Patole?

News Desk

Prataprao Jadhav – Vijayraj Shinde | बुलढाण्याची उमेदवारी मागण्याचा पहिला अधिकार माझाच !

Gauri Tilekar