HW News Marathi
व्हिडीओ

नेत्यांचे विवाहसोहळे,गर्दी आणि कोरोना ! पवार ते फडणवीस,नियम सर्वांना वेगळे का ?

राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण पुन्हा वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्यांच्या आवाहनानंतर काही तासातच नेत्यांनी लग्नकार्याला उपस्थित राहात नियमांना हरताळ फासला आहे.

#UddhavThackeray #SharadPawar #DevendraFadnavis #Lockdown #CoronaVirus #ChandraknatPatil #SanjayRaut #DhananjayMahadik

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवशक्ति : पुरुषांची मक्तेदारी मोडून तीने जपली लोककला

News Desk

Kirit Somaiya यांचा नवा गौप्यस्फोट! सुमारे १५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा…

News Desk

Adv Gunratna Sadavarte यांच्या पत्रकार परिषदेत राडा, Sambhaji Brigade कडून शाईफेक

News Desk