HW News Marathi
व्हिडीओ

नवशक्ति : पुरुषांची मक्तेदारी मोडून तीने जपली लोककला

पूर्वीच्या काळी पोवाडे म्हणणारे शाहीर पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये पहायला मिळायचे. पठ्ठे बापूराव, शाहीर साबळे यांच्यासारखे शाहीर महाराष्ट्राला लाभले. या सर्वांचे पोवाडे ऐकत एक मुलगी महाराष्ट्रात महिला शाहीर बनली. ‘झी मराठी’ वाहिनीच्या टायटल साँगमध्ये एक तडफदार महिला शाहीर आपल्याला दिसते. डफावर हात मारत पुरुषांसारखा पोवाडा गाणारी ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध महिला लोकशाहीर सीमा पाटील आहेत. शाहीर सीमा पाटील या महाराष्ट्रातील एकमेव महिला शाहीर आहेत. आज पर्यंत अनेक प्रकारचे राजमाता राष्ट्रमातांवर आधारीत त्यांनी गायलेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या 10 मिनिटाच्या सुनावणीत आज काय घडलं?

Manasi Devkar

खडसे भाजपला पुन्हा मोठा धक्का देणार ? ‘हा’ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर ? 

News Desk

Jalgaon। भाजपच्या मेळाव्यात मंत्री गिरिश महाजनांना धक्काबुक्की

News Desk