HW News Marathi
व्हिडीओ

आर्यनच्या सुटकेसाठी थेट वानखेडेंनीच मागितली कोट्यावधींची लाच? वानखेडेसह NCB गोत्यात

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अटकेत आहे. या प्रकरणी आता धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. या प्रकरणातील साक्षीदार के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलचा हा व्हिडीओ आहे. त्यानं आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय.हे प्रकरण निस्तरण्यासाठी १८ कोटींची डील झाली होती आणि यातले ८ कोटी रुपये, ही कारवाई करणारे एनसीबीचे मुंबई विभाग संचालक समीर वानखेडे याना मिळणार होते, असा आरोप या प्रकरणातील एक साक्षीदार प्रभाकर साईल याने केला आहे.

#AryanKhanDrugCase #PrabhakarSail #NawabMalik #NCB #NCP #BJPmaharashtra #AryanKhan #DrugCase #SameerWankhede

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pune | दुर्दैवी घटना, जबाबदार कोण ?

Atul Chavan

राणे यांचा कोथळा बाहेर काढेन,अशी धमकी Shivsena MLA Santosh Bangar यांनी दिली आहे

News Desk

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक Avinash Bhosale यांना न्यायालयाचा मोठा धक्का!

News Desk