HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात लवकरच ‘फडणवीस सरकार’ येईल आणि सत्तेतील तिन्ही पक्ष विरोधात दिसतील !

महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यापासूनच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपासून सर्वच नेते हे सरकार लवकरच पडणार असल्याचे दावे वारंवार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सुध्दा हाच दावा केलाय. महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यसमितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते. “महाराष्ट्रातील सध्याचे सरकार कोण चालवतय, कुठून चालतंय हे काहीही कळत नाही. हे सरकार घरी पाठविण्यासाठी निशाणा साधण्याची वेळ आली असून सत्तेतील सध्याचे तिन्ही पक्ष विरोधी पक्षात दिसतील आणि भाजप स्वबळावर सत्तेत येईल”, असे भाकित जे.पी. नड्डा यांनी वर्तविले आहे.

#DevendraFadnavis #JPNadda #MahaVikasAghadi #Maharashtra #MahaGovernment #SharadPawar #UddhavThackeray #Shivsena #NCP #BJP
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ अटींच उल्लंघन केल्याप्रकरणी Raj Thackeray यांच्यवर गुन्हा दाखल

News Desk

शेतकरी आज संसद भवनाला घालणार घेराव

Atul Chavan

अधिवेशनात सरकारला निर्णय घ्यायला लावेन !

News Desk