HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar यांच्या आवाजात Mantralaya मध्ये फोन! बदल्यांचे आदेश…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या याचा आवाज काढून व्यवहारात पैश्यांची मागणी केल्याचं समोर आलंय. याप्रकरणी पुण्याच्या चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय. अमूक मंत्र्यांच्या वा आमदाराचा पीए बोलतोय… असं म्हणत पैसे उकळणारे अनेक घटना आतापर्यंत आपण ऐकल्या असतील, पण शरद पवारांच्याच नावाने ब्लॅकमेलिंग केल्याचं ऐकलंय का? पण अशी घटना आज समोर आली.शरद पवार बोलत असल्याचं म्हणत एका व्यक्तीने चक्क मंत्रालयातील व्यक्तीला फोन केला आणि बदलीसंदर्भात त्याच्यावर दबाव टाकल्याच्या घटनेनं चांगलीच खळबळ माजलीये.

#pune #sharadpawar #NCP #ncpmaharashtra #fakecall #Maharashtrapolitics #mantralaya #silveroak

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविकासआघाडीने घेतले ‘हे’ ५ मोठे निर्णय!

News Desk

Congress- Mohan Joshi | कोण आहेत मोहन जोशी ?

Arati More

सुप्रिया सुळे: सरकार करत असलेल्या या नव्या प्रथेचा मला निषेध करायचा आहे

News Desk