HW News Marathi
व्हिडीओ

‘बीड जिल्ह्याचं नाव केलं,लोकनेत्याच्या लेकीनं’ पंकजा मुंडेंवर भन्नाट गाणं !

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर एक गाणं लिहिण्यात आलं आहे. किशाबाई सौंदरमल यांनी हे गाणं गायलं आहे. किशाबाई आणि त्यांचा मुलगा प्रथम सौंदरमल (Pratham Saundarmal) यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. पंकजा मुंडेंसमोर किशाबाईंनी गाणं गायिलं. हे गाणं ऐकून पंकजा मुंडे भारावून गेल्या.पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. पंकजा मुंडे म्हणाल्या, “किशाबाई सौंदरमल यांची आणि माझी पहिली भेट आज झाली… मुलगा प्रथम सौंदरमल हा उत्तम लिहितो आणि मुलगी सुंदर गाते… त्यांच्या कष्टाच्या जीवनातील दोन क्षण दिलासा..”

#PankajaMunde #SongOnPankaja #GopinathMunde #Beed #BJP #Maharashtra #PritamMunde #DhananjayMunde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एका रात्रीत असं काय घडलं? की Gujarat चे CM Vijay Rupani यांना राजीनामा द्यावा लागला?

News Desk

धावत्या लोकलसमोर आत्महत्या करण्याऱ्या आईला मुलीने वाचवले

Atul Chavan

Shinde – Fadnavis सरकारकडून काही अपेक्षा नाही, हे फक्त ‘घोषणा सरकार’

News Desk