HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईतील खेरवाडी पोलीस स्टेशनला आग, ASI अरविंद खोत गंभीर जखमी

Mumbai: मुंबईतील वांद्रे येथील खेरवाडी पोलीस ठाण्यात जप्त साहित्य ठेवलेल्या स्टोअर रूममध्ये सोमवारी दुपारी सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. ती आग विझवताना एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा स्फोट कसा झाला याची पुष्टी पोलिसांनी अद्याप केलेली नाही.

#BreakingNews #PoliceStation #Fire #Kherwadi #CylinderBlast #MumbaiPolice #ASI #ArvindKhot #Inspector #Mumbai #Bandra #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोपिचंद पडळकरांचे चंद्रकांत पाटलांनीचं टोचले कान ! पवारांवर टिका करताना…

News Desk

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Bhiwandi | भिवंडी मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

Chandrakant Patil Kolhapur | चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांसाठी भाजपचा मोर्चा

Gauri Tilekar