HW News Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil Kolhapur | चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांसाठी भाजपचा मोर्चा

कोल्हापूरमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी भाजपचा जनआक्रोश मोर्चा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचा मोर्चा. कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा सक्रिय सहभाग

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोण होणार महाराष्ट्राचे नवे राज्यपाल? ‘ही’ नावं चर्चेत

Manasi Devkar

‘या’ 3 कारणांमुळे आजही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळली

Manasi Devkar

Sharad Pawar NCP | आमच्याकडे ‘गृह’खाते ‘नको’ म्हणणारीच मंडळी जास्त !

Gauri Tilekar