HW News Marathi
व्हिडीओ

गेल्या 60 वर्षांमध्ये Sharad Pawar यांच्या अवतीभवती राजकारण फिरतेय

महाराष्ट्रातील साहित्य संमेलन चा इतिहास बघा साहित्य संमेलनामध्ये अनेक वेळा अध्यक्षपदी शरद पवार आणि उद्घाटक होते आणि बोलवले ते साहित्यिक यांनी आणि त्या साहित्य मध्ये सर्वजण असतात जाती वर्णांमध्ये साहित्यिक विभागले गेलेले आहेत हे मला नवीनच समजत आहे.मला आनंद आहे गेल्या 60 वर्षांमध्ये शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वाच्या अवतीभवती राजकारण फिरत आहे राज साहेबांचा जन्म होण्याआधी शरद पवारांचा राजकीय प्रवेश झाला.त्या राजकीय प्रवेशानंतर त्यांच्या काकांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका केली मात्र त्यांची मैत्री होती त्य पुतण्या आता राजकारणात खऱ्या अर्थाने आलेला आहे ती ही द्वेषापोटी आणि त्याच राजकारणात भीष्म पिता वरती टीका करणाऱ्यांवर हेडलाईन मिळवली जाते.

#SharadPawar #JitendraAwhad #UddhavThackeray #AdityaThackeray #ThackerayGovt #BJP #MVA #ShivSena #MahaVikasAghadi #Maharashtra 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ayodhya Verdict | त्रिसदस्यीय समिती काढणार तोडगा

Atul Chavan

“एकदाच शिव्यांची डिक्शनरी द्या,उगाच माझ्या आईला संताप नको”- Kirit Somaiya

News Desk

Raju Shetti यांचा पत्ता कट करून ‘या’व्यक्तिला आमदार करण्याचा Sharad Pawar यांचा डाव?

News Desk