HW Marathi
व्हिडीओ

काँगेस ते शिवसेना… काय म्हणाल्या उर्मिला मातोंडकर पत्रकार परिषदेत?

“मी जन्माने आणि कर्माने हिंदूच आहे. अगदी लहानपणापासून मी हिंदू धर्माविषयी अभ्यास करत आली आहे. त्यामुळे वेळ आल्यावर मी धर्मानुसारच वागेन, असे वक्तव्य शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी केले आहे. आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर मुंबईत त्या पत्रकारांशी बोलत होत्या.उर्मिला मातोंडकर यांनी आज (१ डिसेंबर) मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी उर्मिला मातोंडकर यांना त्यांच्या सेक्युलर विचारसरणीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना उर्मिला मातोंडकर यांनी आपण जन्माने आणि कर्माने हिंदू असल्याचे ठामपणे सांगितले.

#UrmilaMatondkar #Shivsena #UddhavThackeray #RashmiThackeray #Mahavikasaghadi

Related posts

Narendra Modi | सुषमा स्वराज यांच्या निधनाने पंतप्रधानांना अश्रु अनावर …

Arati More

दूध आंदोलनाचा फटका मुंबईसह महाराष्ट्राला…

मानसी जाधव

BJP-NCP | आज भाजप, राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक

Gauri Tilekar