HW News Marathi
व्हिडीओ

संजय राठोड ते नाना पटोले! नेते का करतायत मुख्यमंत्र्यांच्या आदेशांचे उल्लंघन?

राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढलाय. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक जिल्ह्यातील, शहरांतील हा वाढत कोरोनाचा आकडा शासन आणि प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे. याच पार्श्वभूमीवर, अनेक ठिकाणी निर्बंध कडक करण्यात आले आहेत, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनही करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर, खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांशी संवाद साधला आणि महत्त्वपूर्ण सूचना केल्या. सोमवारपासून म्हणजे २२ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम- समारंभ, सभा, दौरे, रॅलीज असं सर्वकाही रद्द करण्याचे आदेश असतानाही राज्यातील मंत्र्यांकडून, मुख्य पक्षांकडून, मोठ्या नेत्यांकडून या नियमांचं सरार्स उल्लंघन झालंय. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट आदेशांनंतरही जबाबदार व्यक्तींचं हे वर्तन संतापजनक आणि अस्वस्थ करणारे आहे. याचबाबत आज आपण बोलणार आहोत.

#SanjayRathod #NanaPatole #UddhavThackeray #Maharashtra #MahaVikasAaghadi #Shivsena #Congress #NCP #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #BhaiJagtap #PoojaChavan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Maharashtra ‘या’ वर्षी देखील विजयाची hat-trick करेल”, क्रीडा मंत्र्यांचा विश्वास

News Desk

“ये तो बस झांकी है..”; बीडमध्ये वर्चस्व राखल्यानंतर Pankaja Munde यांचा इशारा, Dhananjay Munde यांना दणका

News Desk

Ayodhya Mediation | का होतोय ‘श्री श्री रविशंकर’ यांच्या नावाला विरोध?

Atul Chavan