HW News Marathi
व्हिडीओ

Ganpati 2019 | बाप्पा म्हणतो,मी दगडात नाही,मी झाडात आहे !

सध्या गणेशोत्सवाची धूम सगळीकडे सुरु आहे.या गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची रेलचेल अनेक मंडळांमध्ये दिसते. असाच एक गणपती चक्क झाडामध्ये बनवला आहे. हा गणपती म्हणतो कि मी दगडात नाही, मी देवळात नाही तर मी झाडात आहे. #Ganpati2019 #ecofriendly #GanpatiBappaMoraya

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजाताई…राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी केलं कौतुक,सल्लाही दिला!

News Desk

Ajit Pawar यांनी ऐकले नाही तर त्यांना सांगावे लागेल,Sanjay Raut यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा!

News Desk

“घोटाळा केला असेल तर प्रताप सरनाईक गजाआड जाईल”,विधानसभेत सरनाईक भावूक

News Desk