HW News Marathi
व्हिडीओ

‘Ajit Pawar यांच्या वक्तव्याला काडीची किंमत नाही’,बैलगाडा शर्यतीबाबत Gopichand Padalkar यांचा टोला !

बैलगाडा शर्यतीवरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सांगली पोलिसांना गुंगारा देत आमदार गोपीचंद पडळकर यांनी गनिमीकाव्यानं झरे गावात बैलगाडा शर्यत घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते. आता पडळकर यांनीही अजित पवारांना उत्तर दिलं आहे. बैलगाडा शर्यत सुरु करण्याविषयी अजितदाद काय बोलतात त्याला काडीची किंमत नाही. अजित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहेत. महाविकास आघाडी सरकार मोगलांच्या वृत्तीचं सरकार असल्याचा आरोपही पडळकर यांनी केलाय. (Gopichand Padalkar criticizes Ajit Pawar over bullock cart race)

#GopichandPadalkar #AjitPawar #BailgadaSharyat #MahaVikasAghadi #Maharashtra #BJP #BullockCartRace #Sangli #Pune #Zare

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लवकरच भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात जातील”; Sanjay Raut यांचा घणाघात |

News Desk

अमित शहांकडे आलेल्या ‘या’खात्याने शरद पवार,अजितदादा आणि राष्ट्रवादीची धाकधूक का वाढली?

News Desk

“काहींच्या शिक्षण संस्था असल्यामुळे त्यांना डॉक्टरेट मिळते’’, अजितदादांचा चिमटा

News Desk