HW News Marathi
व्हिडीओ

ST च्या शिडीवरच कर्मचाऱ्याची आत्महत्या; Gopichand Padalkar पुन्हा भडकले

एसटी कर्मचाऱ्यांच्या पुढची आव्हान संपता संपता नाहीय आणि यामुळे हवालदिल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरुच असल्याचं दिसत आहे. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

#GopichandPadalkar #AnilParab #MahaVikasAghadi #ST #STEmployees #UddhavThackeray #Maharashtra #Covid19

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vanchit Bahujan Aaghadi | राज्याचं विरोधी पक्षनेतेपद वंचितकडे ..!

Arati More

Raju Parulekar Show EP 10 | बॉलिवूड आणि योगी हे समीकरण जमणार ? | Bollywood | Yogi Adityanath

News Desk

अजितदादा म्हणाले, “रंग बेक्कार दिसतोय”, मुख्यमंत्री म्हणाले, “दादा, रंग बदलण्याचं सरकारमध्ये धाडस”

News Desk