HW News Marathi
व्हिडीओ

Gopichand Padalkar यांनी गनिमी काव्याने पार पाडली Bailgada Sharyat

आमदार गोपीचंद पडळकर यांचा गनिमीकावा काम करून गेला. सांगली जिल्ह्यातील झरेमध्यये बैलगाडा शर्यत गनिमीकाव्याने पार पडली .आमदार गोपीचंद पडळकर यांनी झरे गावात २० ऑगस्टला बैलगाडा शर्यत घेण्याचं जाहीर केलं होतं .ही शर्यत होऊ नये यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने कंबर कसली होती .या भागात संचारबंदी लागू करण्यात अली होती, ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात अली होती .सोबतच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ,तरीही झरे गावच्या हद्दीवर गनिमीकाव्याने बैलगाडा शर्यत पार पडली .कोणत्याही यंत्रणेला कल्पना न पडत ही शर्यत पार पाडण्यात आली आहे.

#GopichandPadalkar #Sangli #Maharashtra #BailgadaSharyat #BJP #BullockCartRace #mahavikasaghadi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजकारण खूप निर्दयी असते..”, परळीत Pankaja Munde यांचे मनमोकळे भाषण

News Desk

“मी निवडणूक लढणार नाही”; Dhananjay Munde यांना आव्हान देणाऱ्या Karuna Munde यांची माघार?

News Desk

संसदेवर धडकलेल्या शेतकऱ्यांची जनतेला भावनिक साद

Atul Chavan