HW News Marathi
व्हिडीओ

गोपिचंद पडळकरांची शरद पवारांवर टिका पण घेतली अजित पवारांची बाजू !

गोपीचंद पडळकर हे नेहमीच विरोधी पक्षावर टीका करत असता. अशीच टीका त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केली आहे, पण त्यात त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची बाजू घेतली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली, अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत, म्हणून आता दुर्घटनाग्रस्त भागातील लोक हवालदिल झाले आहेत. त्यांना मदतीची अपेक्षा आहे. असं असताना पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार मात्र ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

#sharadpawar #ajitpawar #gopichandpadalkar #bjp #ncp

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूकीसाठी धार्मिक धृवीकरणाचे हत्यार ?

News Desk

Pankaja Munde ,Dhananjay Munde | विधानसभेत मुंडे भाऊ- बहिण आमने सामने !

Arati More

Ajit Pawar | मावळमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी माझी !

News Desk