HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांची शेतकऱ्यांविषयीची भूमिका दुटप्पी! राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांवर पडळकरांचे गंभीर आरोप …

मोदी सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकावरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेत या विधेयक मंजूरीच्या वेळी उपस्थित नव्हते त्यावरून त्यांच्या भूमिकेवर शंका घेण्यात आली.मात्र मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मुंबईत असल्याने आपण राज्यसभेत जाऊ शकलो नाही असे स्पष्टीकरण पवारांनी दिले.त्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टिका केली असून पवारांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण दुटप्पी असून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची विचारसरणी बिनबुडाची असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
#GopichandPadalkar #SharadPawar #BJP-NCP #DevendraFadnavis #NarendraModi #MarathaReservation #AgricultureBill #Rajyasabha
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोझॅक आर्टमधून साकारले शिवाजी महाराज

News Desk

राज्यात परीक्षा कधी ? UGC च्या गाईडलाईन्सनंतर लवकरच निर्णय | UGC Guidelines

Gauri Tilekar

बीडमध्ये Chandrakant Khaire यांची NCP ला समज

News Desk