HW News Marathi
व्हिडीओ

“वैराग्याच्या काळातही ‘बगल में छुरी’ घेऊन फिरतात”;Gopichand Padalkar यांचा शरद पवारांवर बोचरा निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे दौऱ्यात आले होते. पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी पुण्यात येत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्द्यावरून खोचक शब्दांत निशाणा साधत काम झालेलं नसतानाही पुणे मेट्रोचं उद्घाटन होत असल्याची टीका केली होती. तसंच उस्मानाबादमध्ये बोलताना राज्यपालांच्या विधानांचा पुन्हा एकदा समाचार घेतला. दरम्यान शरद पवारांच्या टीकेवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाराजी जाहीर केली असून टीका केली आहे.

#SharadPawar #GopichandPadalkar #NarendraModi #NCP #BJP #PMModi #Pune #PuneMetro #BhagatSinghKoshyari #Osmanabad #Politics #PuneMetro #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रात नवीन ‘ED’ चं सरकार बनलंय” – Nana Patole

News Desk

पंकजा मुंडेंवर गुन्हा ! धनंजय मुंडे आणि प्रकाश आंबेडकरांना सुट का ?

News Desk

किरीट सोमय्या यांची ‘ॲक्युरेट प्रेडीक्शन’ म्हणून ओळख; Jayant Patil यांचा Kirit Somaiya यांना टोला

News Desk