HW News Marathi
व्हिडीओ

लज्जास्पद! बीडमध्ये सामूहिक बलात्कारपीडित महिलेला ग्रामपंचायतीने केले हद्दपार

आपल्याला सर्रास असं पाहायला मिळतं की अन्याय करणाऱ्यापेक्षा ज्या व्यक्तीवर अन्याय झालाय त्या व्यक्तीला समाजात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. अशीच एक अत्यंत लाजिरवाणी घटना पुरोगामी महाराष्ट्राची लक्तरं वेशीवर टांगल्याची घटना बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील पाचेगावात घडलीय. सामूहिक बलात्कारातील पीडित महिला ही गावकऱ्यांना त्रास देत असून तिची वागणूक व्यभिचारी आह, असा आरोप करत ग्रामपंचायतने तिच्यासह कुटुंबावर हद्दपारीचा ठराव पारित करून घेतला. एवढंच नव्हे तर पोलिस अधीक्षक कार्यालयात गावकऱ्यांनी ठिय्या केला. पीडित महिलेला आधार देण्याऐवजी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत ग्रामपंचायतीकडून मंजूर करण्यात आलेल्या या हद्दपारीच्या ठरावानंतर आता सामाजिक स्तरातून निषेध व्यक्त होतोय. नेमकी हा प्रकार काय आहे ? जाणून घेऊया

#DhananjayMunde #PankajaMunde #Beed #Maharashtra #RapeVictim #HumanRights

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नुसतं हातात भगवा घेऊन कोण हिंदुत्त्ववादी होत नाही! नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

News Desk

Sharad Pawar यांची BJP शी जवळीक वाढतेय का ? काय कारण आहेत ?

News Desk

Sangli, NCP | दुष्काळाची दाहकता : जनावरं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरली…

Arati More