कोरोनामूळे संपूर्ण जगात हाहाःकार माजलाय…लोकांचे जनजीवन एकाच क्षणात विस्कळीत झाले. मात्र ४-५ महिन्यांनंतर आता पुन्हा एकदा लोकांचे जीवन रुळावर येण्यात सुरुवात होत आहे. केंद्र तथा राज्य सरकारने अनलॉक ५ च्या टप्प्यातील नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत..ज्याच अनेक निर्बंध उठवले गेले आहेत…हॉटेल्स, बार, रेस्टोरंट पुन्हा एकदा सुरु होत आहेत..त्यामूळे आर्थिक घडली तर नीट होण्यास मदत होणार आहेच मात्र खवय्यांना त्यांच्या आवडत्या हॉटेल्समध्ये पुन्हा आवडीच्या खाद्यपदार्थांचा स्वाद घेता येणार आहे. तसेच, राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. मुंबईतील डबेवाल्यांनाही राज्य सरकारनं रेल्वेने प्रवास करण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून आता हॉटेल, बार, उपहारगृहे सुरू करण्यासंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे. का आहे ही नियमावली जाणून घेऊयात…
हॉटेल्स आणि रेस्टोरंट्ससाठी राज्य सरकारची नियमावली काय आहे? जाणून घ्या…
#Unlock #Maharashtra #UddhavThackeray #Hotel #Restaurant #guidelines #Mumbai #Corona