HW News Marathi
व्हिडीओ

मुंडे भाऊ-बहीण एकाचं मंचावर…धनंजय म्हणाले, बीडची जबाबदारी खांद्यावर घेतो!

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) हे आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाच्या मंचावरुन धनंजय मुंडेंनी या मतदारसंघाचं नेतृत्त्व आपल्या खांद्यावर घेण्याचं भाष्य केलं, त्यामुळे दोन्ही भाऊ-बहीण एकाच मंचावर आले असले, तरी राजकीय कुरघोडी झालीच.

#DhananjayMunde #PankajaMunde #Beed #NCP #BJP #GuardianMinister #Parli #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडकरांसाठी आनंदवार्ता! सर्वपक्षीय नेत्यांना झाला ‘या’ घटनेचा आनंद

News Desk

जुनी पेन्शन योजना: राज्यभरात पडसाद, नागरिक त्रस्त

Chetan Kirdat

ठाकरे गटाला भाजपची साथ? शिंदे गटातील मंत्र्यांची प्रकरणं बाहेर कशी निघाली?

Manasi Devkar