HW News Marathi
व्हिडीओ

थेट मुख्यमंत्र्यांकडे वनमंत्री पद मागणारे हरिभाऊ राठोड आहेत तरी कोण?। Haribhau Rathod | SanjayRathod

वादग्रस्त प्रकरणामुळे मंत्रिपदावरुन गच्छंती झालेल्या संजय राठोड यांची जागा आता मला द्या, अशी मागणी बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. त्यासाठी हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहले आहे. या पत्रात हरिभाऊ राठोड यांनी सध्या रिक्त असलेल्या वनमंत्री पदावर दावा सांगितला आहे. शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्याऐवजी मला मंत्री करा. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते. त्यामुळे आता वनमंत्रीपद मला द्यावे, अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत .मात्र, कोण आहेत हरीभाऊ राठोड ? पाहूया

#HaribhauRathod #UddhavThackeray #SanjayRathod #Maharashtra #AjitPawar #SharadPawar #MVA #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अब तक 56, और भी आगे जाएंगे”, Sanjay Raut यांना विश्वास

News Desk

‘तुमचा पठ्ठ्या घोडी धरणार म्हणजे धरणार!’; अखेर Dr.Amol Kolhe यांनी शब्द पाळला |

News Desk

महापालिकेसाठी Ward रचनेत केलेला बदल कोणाच्या फायद्याचा?

News Desk