HW Marathi
व्हिडीओ

Harshwardhan Patil Interview | कॉंग्रेसने मला वाऱ्यावर सोडलं, म्हणून भाजपमध्ये आलोय..!


हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या उपकाराची परत फेड केली नाही,हा ठपका तर त्यांनी राष्ट्रवादीवर ठेवलाच आहे. पण, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी आपल्याला वाऱ्यावर सोडलं. म्हणून आपण पक्षातून बाहेर पडल्याची कबुली हर्षवर्धन पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना दिली आहे..#HarshwardhanPatil #BJP #Congress #AjitPawar

Related posts

रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ३ जण जखमी, कुर्ला स्टेशन परीसरात कोसळली भिंत

News Desk

Abhijit Bichukle Vs Sharad Pawar | उदयनराजे नाही, मी लढणार पवारांविरूद्ध..

Arati More

सुपर मॉमची सुवर्ण कामगीर

News Desk