HW News Marathi
व्हिडीओ

Harshwardhan Patil Melava | राष्ट्रवादीचा अन्याय सहन करणार नाही,पाहा हर्षवर्धन पाटील यांचे संपूर्ण भाषण

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षांतर करत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रवेशाच्या चर्चेत रंगल्या होता. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करत पुढची दिशा ठरविणार असल्याचे सांगितले होते. यानंतर पाटील यांनी आज (४ सप्टेंबर) कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात होते. त्यावेळी पाटील बोलताना म्हणाले की, आता अन्याय सहन करणार नाही, असे म्हणत भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहे.#HarshwardhanPatil #SharadPawar #SupriyaSule #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर माझा जावई, माझ्या दोन्ही मुली, माझी पत्नी असं संपूर्ण कुटुंब तुरुंगात असतं!; Eknath Khadse

News Desk

ऋतुजा लाटकेंच्या भेटीनंतर MLA राजन सळवींची प्रतिक्रिया

News Desk

अजित पवारांच्या दौऱ्यात बीडमध्ये राडा ! पोलिसांनी केला लाठीचार्ज..

News Desk