HW News Marathi
व्हिडीओ

Harshwardhan Patil Vs Supriya Sule | सुप्रिया सुळे म्हणतात, इंदापूरच्या जागेचं अजून ठरलचं नाहीये..

लबाड राष्ट्रवादीने शब्द देऊन फसवलं, आघाडीचा धर्म पाळूनही राष्ट्रवादीने अन्यायच केला. आमच्या सभ्यपणाचा फायदा राष्ट्रवादीने घेतला, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी मनातली खदखद व्यक्त केली आहे. हर्षवर्धन पाटील यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्यासाठी त्यांनी इंदापुरात मेळावा आयोजित केला होता. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. दहा तारखेनंतर ते पक्षांतराची घोषणा करणार आहेत.मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूरच्या जागेचा अद्याप निर्णय झालेला नाही , असं म्हणतं एकप्रकारे हर्षवर्धन पाटील यांचे आरोप फेटाळून लावले आहेत . #Supriyasule #HarshwardhanPatil #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वतःची नाती ठेवायची झाकून आणि बाळासाहेबांच्या घराण्याकडे पाहायचं वाकून – Kishori Pednekar

News Desk

Pravin Darekar यांच्या मनात आजही मनसे कायम?, Raj Thackeray यांच्या सभेनंतर दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

नवीन खासदारांच्या एंट्रीने राज्यसभेत नारायण राणे,कुमार केतकर आणि संजय राऊत या तिघांची जुगलबंदी पाहायला मिळणार का?

swarit