HW News Marathi
व्हिडीओ

Mumbai मध्ये हिंदू असुरक्षित! Nitesh Rane यांनी दिलं Uddhav Thackeray यांना आव्हान

येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. मुंबईतलं चित्र पाहिलं तर प्रखर हिंदुत्वाच्या मुद्याची कास धरत मनसे आणि भाजपने एक एक पाऊल पुढे टाकताना दिसून येत आहेत. यावरून सध्या मोठ्या प्रमाणत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तर यातुन त्यांनी मुंबईतील हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे देखील सांगितले आहे.त्यानी यासंदर्भात ट्विट पण केलं आहे शिवाय त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्यासारखा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

#NiteshRane #BJP #UddhavThackeray #CMOMaharashtra #Maharashtra #Bangladesh

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dr. Amol Kolhe | ‘आषाढीचा उपवास असला, तरी खासदारांच्या संपर्काचा उपवास सुटला’

News Desk

BJP 27% उमेदवारी OBC समाजाला देणार!, Devendra Fadnavis यांची घोषणा

News Desk

उद्धव ठाकरे VS देवेंद्र फडणवीस! Shivsena – BJP मध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी

News Desk