HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरे VS देवेंद्र फडणवीस! Shivsena – BJP मध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी

तब्बल २५ वर्षे युतीत असलेले शिवसेना-भाजप २ वर्षांपूर्वी अचानक वेगळे झाले आणि तेव्हापासूनच एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू बनले. तेव्हापासून आजपर्यंत या दोन्ही पक्षांमधला वाद हा शमण्याची चिन्ह नाहीयत उलट आता पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडलीय. आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक वाद पेटलाय

#UddhavThackeray #DevendraFadnavis #SanjayRaut #SharadPawar #ShivsenaBJP #SanjayRaut #SenaBJP #MVA #Shivsena #BJP #BJPVsShivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडीला धक्का ! मराठा आरक्षणावरील स्थगिती उवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

News Desk

शरद पवारांनी बोलवलेल्या बैठकीला शिवसेना का नाही? राऊतांनी सांगितलं कारण !

News Desk

राज्य सरकार OBC आरक्षणासाठी काय पावलं उचलणार?, Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण

News Desk