HW News Marathi
व्हिडीओ

हिंदुस्थानाला झालाय प्रदूषणाचा कॅन्सर

हिंदुस्थानातील हवेचे प्रदूषण अत्यंत धोकादायक पातळीवर पोहचले आहे. प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाटय़ाने वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. हवेतील प्रदूषणाने आता इतके जीवघेणे रूप धारण केले आहे की कॅन्सरसारख्या असाध्य रोगालाही प्रदूषणाच्या बळींनी मागे टाकले आहे. यावरुनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून देशात वाढत असलेल्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करत पर्यावरण विभागाने खडबडून जागे व्हावे असे सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

८० व्या वाढदिवसाचे गिफ्ट ! शरद पवारांच्या नावे राज्य सरकार आणणार ‘ही’ योजना

News Desk

“मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो”- Devendra Fadnavis

News Desk

सागर बंगला’ वॉशिंग मशीनसारखं काम करत असेल – Balasaheb Thorat

News Desk