HW News Marathi
व्हिडीओ

८० व्या वाढदिवसाचे गिफ्ट ! शरद पवारांच्या नावे राज्य सरकार आणणार ‘ही’ योजना

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे योजना सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामसमृद्धी योजनेला शरद पवारांचे नाव देण्यात येणार आहे. ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ या नावाने राज्य सरकार नवी योजना सुरू करण्यात येणार आहे. आजच्या (९ डिसेंबर) मंत्रीमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. कृषी, रोजगार अशा विविध क्षेत्रातील त्यांचा अभ्यास शरद पवरांचा दांडगा आहे. येत्या १२ डिसेंबरला शरद पवारांचा ८० वा वाढदिवस आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी सरकारने योजनेला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून ही नवी योजना राज्य योजना म्हणून राबवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

#SharadPawar #UddhavThackeray #AjitPawar #JayantPatil #MahaVikasAghadi #NCP #BJP #Congress #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषिमंत्री यांनी साजरी केली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसोबत Diwali

Manasi Devkar

अखेर खासदार Ramdas Tadas यांच्या मुलाचा वैदिक पद्धतीने विवाह संपन्न, वादावर पडदा!

News Desk

मुख्यमंत्री झाले पण…बाळासाहेबांचं ‘ते’ स्वप्न Uddhav Thackeray पुर्ण करू शकले नाही!

News Desk