HW News Marathi
व्हिडीओ

Hinganghat Burn Case | हिंगणघाट पीडितेची मृत्यूशी झूंज संपली

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणींची आज (१० फेब्रुवारी) ६.५५ मिनिटाने तिचा मृत्यू झाला आहे. काल रात्रीपासून पीडितेला रक्तदाब खालावत होत, असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितले. पीडितेला नागपूरच्या ऑरेंज रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसापासून पीडित तरुणी मृत्यूशी झुंज देत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत पाटलांसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का घातला राडा ? नेमकं काय घडलं ?

News Desk

जलयुक्त शिवार योजना हाच भ्रष्टाचार !

News Desk

26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना मध्य रेल्वेकडून श्रद्धांजली

News Desk