HW News Marathi
व्हिडीओ

उद्या “दूध का दूध, पानी का पानी” होईल, Devendra Fadnavis आरोपावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगवारी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विधानसभेत गुरुवारी उत्तर देणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार गुरुवारी उत्तर देणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर पेनड्राइव्ह बॉम्ब फोडल्यानंतर आज बुधवारी विधीमंडळात सरकार कोणती भूमिका घेणार आहे, याकडे लक्ष लागले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात उपस्थित राहणार नसल्याचे कळवले होते. त्यांच्या विनंतीनुसार गुरुवारी निवदेन सादर करणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #DilipWalsePatil #AadityaThackeray #SharadPawar 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप सोडणार नाही पण भाजपशी नडणार ! पंकजांच्या भाषणाचे ‘३’ अर्थ !

News Desk

Asaduddin Owaisi on Ayodhya verdict| आम्हांला पाच एकर जमिनीची भीक नको

Arati More

महाविकास आघाडीच्या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही; Sanjay Raut आक्रमक

News Desk